Surprise Me!

Rasika Sunil and Aditya Bilagi Hug | रसिकाच्या Special hug ची चर्चा | Lokmat Filmy

2021-08-24 1 Dailymotion

शनया म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी माझ्या नव-याची बायको या मालिकेतील अभिनेत्री रसिका सुनील
सध्या सोशल मिडियावर आपल्या होणा-या नवरा आदित्य बिलागीमूळे चर्चेत असते... मात्र काही दिवसांपासून आदित्या आपल्या मित्रांनसोबत बाहेरगावी गेला होता... त्यामूळे रसिका त्याला प्रंचड मिस करत होती
एवढच नव्हे तर ती रसिका सोशल मिडियाच्या माध्यमातून तुला मिठी मारण्यसाठी उत्सुक असल्याच सांगायची आणि फाइनली ती वेळ आली नुकताच आदित्या मुंबईत पोहचला असून रसिका त्याला रिसिव्ह करायला पोहोचली...
हा व्हिडिओ चाहत्यासोबत शेअर करत रसिका म्हणते-

#Rasikasunil #AdityaBilagi #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon